No products
Place Order
ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा कुठल्याही कार्यक्रमाला जाताना यजमानांना नमस्कार करायच्या. आमच्या घरून कार्यक्रमाला निघताना त्यांनी अचानक मलाही खाली वाकून नमस्कार केला. मी गोंधळून गडबडून गेले. कासवासारखे माझे सगळे अवयव संकोचून गेले. मला खूप कानकोंड झालं