‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये प्रसिद्ध झालेली मराठीतील साहित्यलेणी
मुद्रण आणि इतर कला यांच्यातला अनुबंध उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातुन केलेला आहे.
जागतिक पातळीवर झालेली शिल्पकलेची जडण - घडण, त्यामागची शिल्पकारांची प्रतिभा याबद्दलची अभिरूची निर्माण व्हावी या उद्देशाने काही प्रतिभावंत शिल्पकारांबद्दल या पुस्तकात लिहिलेलं आहे.