सर्व लेखनात विश्वबोधाच्या आणि सभोवतालाच्या सखोल जाणिवेचा समतोल आहे. माहितीचे नेमकेपण, थक्क करणा-या अंतदृष्टीच्या व प्रज्ञेच्या जागा आणि अंतर्मुख करायला लावणारे थांबे आहेत.
चित्रव्यूह आणि चलत् चित्रव्यूह ही दोन्ही पुस्तके एकाच वेळी प्रसिध्द होत आहेत. ती जोडचित्रे आहेत. जोडचित्रांत प्रत्येक चित्र आपल्याला परीने पूर्ण असते.