Categories

Publishers

Authors

Purchase a gift voucher

खेळ There are 45 products.

Showing 1 - 45 of 45 items
 • Quick view
  Rs.176 Rs.220 -20%OFF In Stock

  ‘दंगल’ सिनेमाची प्रेरणा असणाऱ्या महावीर सिंगांची कहाणी.महावीर सिंह फोगाट यांचे जीवनचरित्र

  Rs.176 Rs.220 20% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  एअरो मॉडेलिंग हा एक खेळही आहे आणि चांगला शैक्षणिक उपक्रमही.या एअरो मॉडेलिंगच्या उपक्रमाची तोंडओळख आपल्याला या पुस्तकातून होईल.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.175 Rs.250 -30%OFF In Stock

  ’अनंत माझी ध्येयासक्ती’ ही सुमेधा महाजन नावाच्या एका विवाहित, कमावत्या स्त्रीची वास्तवातील गोष्ट आहे.

  Rs.175 Rs.250 30% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.120 Rs.150 -20%OFF In Stock

  सध्या शैक्षणिक जगात क्रिडेला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. खेळाडूंना वैयक्तिक व सांघिक नैपुण्य दाखविण्याची संधी ही खेळांच्या व स्पर्धांच्याच माध्यमातून मिळत असल्याने अनेक खेळाडू व संघ हयात समाविष्ट होत असतात

  Rs.120 Rs.150 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.240 Rs.300 -20%OFF In Stock

  सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरूवातीच्या वर्षांच्या अनुषंगाने लिहिलं गेलेलं हे पहिलंच अधिकृत पुस्तक आहे.

  Rs.240 Rs.300 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.77 Rs.85 -10%OFF In Stock

  अ‍ॅथलेटिक्स य विषयावर लिहिलेले हे पुस्तक विशेषतः भारतात सर्वत्र आढळणारी परिस्थिती नजरेसमोर ठेवूनच लिहिले आहे.

  Rs.77 Rs.85 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.280 Rs.350 -20%OFF In Stock

  सानिया मिर्झाच्या संघर्षमयी क्रिडाजीवनावरील पुस्तक

  Rs.280 Rs.350 20% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  ज्यांना हा खेळ शिकण्याची तीव्र इच्छा होते, अशा नवोदितांसाठी किंवा नियमित खेळाडूंसाठी हे मार्गदर्शक पुस्तक तयार केले आहे. त्यांना ते आवडेल आणि उपयुक्त ठरेल, आणि मार्गदर्शक म्हणून नित्य हाताशी ठेवावेसे वाटेल.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  बुध्दिबळाचा ओनामा या आपल्या पुस्तकाबद्दल आपले आभार मानावे तितिके थोडेच ! बुध्दिबळाचा या खेळाविषयी मला फार उत्सुकता होती. परंतु नक्की तो कसा खेळावा याविषयी आमच्या घरात कोणालाच माहिती नव्हती.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  पहिल्यांदाच पट हातात घेतलेल्या तसंच नियमित खेळणा-या खेळाडूंसाठीही उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक. बुद्धिबळाचा इतिहास सांगणारं, चाली शिकवणारं, कोडी घालणारं आणि स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करून घेणारं

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  एक अभ्यासू व्यक्तीने अत्यंत सोप्या पध्दतीने लिहिलेले हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना माझे अनेक वर्षाच्या शंकांचे निरसन झाले. चतुरंग सेना म्हणता उंट कसा येतो व नौकादल कोठे गेले ही शंका सुटली.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  सा-या भारताला एक बनवणारा अनोखा खेळ क्रिकेट. हा खेळ नव्याने शिकणारे भावी खेळाडू त्यांना हाताला धरून बॅट अन् छोटया स्थानिक संघांपासून दुलीप अन् रणजी करंडकांसाठी खेळणारा प्रत्येक जण क्रिकेटविश्‍वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  विविध खेळांतल्या सर्वोच्च शिखरांचा हा फेरफटका द्वारकानाथ संझगिरी यांनी या पुस्तकातून केला आहे. जगातील काही महान खेळाडूंवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. ते जो खेळ खेळायचे त्या खेळातील ते सम्राट होते. प्रांत, देश, धर्म यांच्या पलीकडे जाऊन क्रिडारसिकांच्या हृदयावर त्यांनी गेली कित्येक वर्षे राज्य केले आहे आणि आजही करत आहेत. अशा चॅम्पियन्सची ही यशोगाथा.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  इसवीसन पूर्व हजारो वर्षापूर्वी भारतात जन्मलेल्या 32 चतुरंग दलांची, पटावरील 64 घरांच्या रणमैदानावरील जगमान्य गँडमास्टरांतील घनघोर युध्दाची उत्तरोत्तर उत्कंठा वाढवणा-या रणसंग्रामाचे मार्गदर्शक मार्मिक ऐशी छोटे - मोठे सटीप चाली व आकृत्यांसह असणारे डाव या पुस्तकात पाहाल

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, कला, तंत्र, मंत्र यांच क्रिकेट कलेबाबत मार्गदर्शन करणारं बहुमूल्य पुस्तक.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock
  New

  दि युनायटेड वेस्टर्न बँकेतील पर्सोनेल विभागात काम करीत असताना श्री. सुहास ह. क्षीरसागर म्हणजे अनेक प्रश्‍नांचे उत्तरे देणारा चालता - बोलता संदर्भ ग्रंथच असत.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF

  या पुस्तकातील मुलाखतींद्वारे भारतीय क्रिकेटमधल्या गेल्या चाळीस - पन्नास वर्षांतल्या विविध घटना - घडामोडींचा, वाद - विवादांचा उहापोह वाचकांच्या समोर येत आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  फिक्स्ड्‍ मॅच-फिक्सिंगचा पर्दाफाश हे पुस्तक म्हणजे एकेकाळी सभ्य गॄहस्थांचा खेळ असलेल्या क्रिकेटमधील अधोविश्वावर कणखरपणे टाकलेला मर्मभेदक कटाक्ष आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  मनोरंजक अवांतर-वाचनातुन गणित-संकल्पनांशी अधिक जवळीक.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.112 Rs.140 -20%OFF In Stock
  New

  बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ २०१६. । १९ भाषांतून ९० पुस्तके प्रकाशित । अनेक वर्षे सातत्याने केवळ बालक, पालक व शिक्षक यांच्यासाठीच लेखन आणि देशात आणि विदेशात अनेक कार्यशाळांचे आयोजन. ।

  Rs.112 Rs.140 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock
  New

  भारतीय क्रिकेटमधील प्रथम श्रेणीचे क्रिकेटपटू, रणजीपटू पद्माकर शिवलकर यांनी मुंबई संघासाठी डाव्या हाताने 20 वर्षे संघाचा सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू आहेत. ते निवृत्त झाले तेव्हा ते जवळजवळ 50 वर्षांचे होते. भारतीय कसोटी संघासाठी निवडणे अशक्य होते, परंतु त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बिशन बेदींबरोबर झाली. त्यांचे अरुण घाडीगांवकर यांनी संकलित व लेखनसहाय्य...

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  सिंधू थांबलेली नाही.तिला थांबणे मान्यच नाही.अखंडित प्रयत्नांवर तिचा विश्र्वास आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि पर्यटनाचा जिवंत अनुभव.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  क्रीडाक्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर किती मोठ्या प्रमाणावर होतोय, हे मराठी वाचकांच्या लक्षात यावं, म्हणून लेखक निरंजन घाटे यांचा प्रपंच.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.11 Rs.12 -10%OFF Out of stock

  मुलांबरोबर प्रत्येक खेळण्याचा अनुभव म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना लुटणंच आहे.

  Rs.11 Rs.12 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  खो - खो हा खेळ भारतीय पारंपारिक खेळांपैकी सर्वात वेगवान खेळ असून महाराष्ट्राच्या भूमी तच या खेळाची सुरूवात झाली. खो - खो हा खेळ भारतीय संस्कृतीचा अविष्काळ व अनमोल ठेवा आहे

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock
  New

  गेली 25-30 वर्षे विज्ञान-तंत्रज्ञान फार मोठया प्रमाणात क्रीडाक्षेत्रात घुसलं आहे. त्याची माहिती वाचायला मिळेल.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.40 Rs.50 -20%OFF In Stock

  खेळ हा जीवनात आवश्यक असणारी बाब आहे. खेळामुळे नुसते शारिरीक फायदेच नाही तर मानसिक बौध्दिक व जीवनात आवश्यक अशा असलेल्या -याच बाबी शिकायला मिळतात.

  Rs.40 Rs.50 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  परिचय - एका सामान्य घरात आणि काहीशा मागासलेल्या प्रदेशात जन्माला येऊनही मेरी कोमने महिला बॉक्सिंगमध्ये आपलं नाव जगभरात गाजवलं आहे. तिच्या जगण्याचा संघर्ष हा सर्वांनाच प्रेरीत करणारा आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून तिने इतिहास घडवला होता. तिच्या आयुष्यावर आता हिंदी चित्रपटही निर्माण झाला आहे. बॉक्सिंगच्या या राणीचं हे लक्षवेधी चरित्र.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  केवळ पुस्तकी ज्ञान देऊन मुलांचा विकास घडून येत नाही. त्यांच्या अंगातील कुवत, अभिरुची, कौशल्ये, बुद्धिमत्ता व कला या सार्‍यांचा विचार करुन, त्यांचा समन्वय साधणारे खेळ.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  मुलींना कमी लेखणा-या समाजाच्या दृष्टीकोन बदलावा आणि मुलींनाही शक्तीबरोबरच युक्तीचाही फायदा होणा-या कुस्तीच्या मैदानात उतरुन स्वसंरक्षणासाठी सक्षम व्हावे, हाच उद्देश आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ऑलिम्पिक हा विषय मुळातच आकाशाएवढा मोठा आणि त्याचा स्पर्धात्मक भाग पाहिला तरी तोही महाभारता एवढा विशाल. अश्या अभूतपूर्व, अपूर्व अद्भूत ऑलिम्पिकच्या कुंभमेळयात युवा लेखक संजय दुधाणे यांना लंडन पाठोपाठ रिओ ऑलिम्पिकमुळे सलग दुस-यांदा सहभागी होण्याचे भाग्य लाभलं.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  खाशाबा जाधवांचे प्रेरक जीवन या पुस्तकात ह्रद्यतेने साकार झालेले आहे.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.143 Rs.150 -5%OFF

  खशाबा जाधवांनी देशाला पहिलेवहिले कांस्य पदक मिळवून दिले हे यश अभूतपूर्व होते.

  Rs.143 Rs.150 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेउन जातो.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  अगदी थोडया वेळात तुम्हाला हवे तसे गेम्स या पुस्तकाद्वारे तुम्हाला मिळतील.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  सचिनच्या कारकिर्दीतला शतकांच्या शतकापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवणारं पुस्तक! अर्थात सचिनच्या 100 शतकांची सविस्तर कहाणी आणि सचिनच्या कारकिर्दीचा धावता आढावा.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  माणूस स्पर्धाप्रिय आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर प्रभुत्व गाजविण्यासाठी स्पर्धकांची धडपड चाललेली असते. प्रभुतव गाजविण्यासाठी कौशल्यांची आवश्यकता असते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  खेळांतील विविध करिअर पर्यायांची इत्थंभूत माहिती म्हंणजेच स्पोर्ट्स करिअर

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  आपले सुसंघटित मारा आणि चकवे हया दोन पुस्तकांचे हस्तलिखित पाहिले आणि खूपच प्रभापित झालो. आपल्या पूर्वीच्या दोन्ही पुस्तकांप्रमाणेच ही दोन्ही पुस्तके गाजतील, याची मला खात्री आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू विराट कोहली याचे वाचनीय चरित्र.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  एक टवटवीत टॆनिसानुभव.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.120 Rs.150 -20%OFF In Stock

  मकरंद वायंगणकरांचे चरित्रपर लेखन.

  Rs.120 Rs.150 20% OFF
  Reduced price!
Showing 1 - 45 of 45 items