या कादंबरीतील सर्व घटना वाचकांची रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचवितात. यातील गूढ आणि रहस्यमय घटना वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नकॊ.
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे.
नारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रुपे घेऊन येतात. पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवतात.
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे.
अत्राचा फास ही परिस्थितीच्या फेर्यायत सापडून अगतिकपणे समाजप्रवाहाबाहेर वाहवत जाणार्याच एक अतिसामान्य शिक्षकाची गोष्ट.
विवर आता चांगले सहा फूट रुंद आणि तितकेच खोल झाले होते. ते आमच्यापासून दूरही गेले होते. आम्ही त्याच्या दिशेने पळत निघालो.
नारायण धारपांच्या रहस्यमय कथा. Chetkin is a great marathi novel. Chetkin is a horror and suspense story. Chetkin is written by narayan dharap.
नारायण धारपांच्या रहस्यमय कथा
कोण आहे ह बॅरेन फ्रॅंकेन्स्टाइन? प्रयोगशाळेत तो कसले प्रयोग करत होता? हिंस्त्र,पिसाट,राक्षसी मानवाचा त्याला कशामुळे सामना करावा लागला?
धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातील मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगयला नको.
माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते,धरपांच्या अद्भुत घटनांचे खेळ, वर्णन करणार्या या कथा एका जागेवर खिळवून ठेवतात.
काचेला डोळे टेकवून नलिनी बाहेरच्या अंधा-या सृष्टीवर नजर खिळवून बसली होती. काचेत अस्पष्टसे प्रतिबिंब दिसत होते; पण त्या प्रतिबिंबावर बाहेरची सरकणारी, अज्ञात ठिणग्यांनी फुललेली भयानक काळी रात्र आक्रमण करीत होती.
धारपांच्या अदभुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणा-या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते,धरपांच्या अद्भुत घटनांचे खेळ, वर्णन करणार्या या कथा एका जागेवर खिळवून ठेवतात.
मानव स्वत:च्या उत्क्रांतीचा कधी विचार तरी करतो का?
अनेक चित्तथरारक, रोमहर्षक, अकल्पित घटनांनी भारलेल्या व गूढ, रहस्यमय साहित्याच्या शोधात असणार्या वाचकांसाठी आणखी एक मोलाची भर टाकणारी ही ‘भय’ कादंबरी.
माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते,धरपांच्या अद्भुत घटनांचे खेळ, वर्णन करणार्या या कथा एका जागेवर खिळवून ठेवतात.
अशाच उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय घटनांचा थरार असलेली नारायण धारप यांची कादंबरी.
व्यक्तीला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. रहस्यमय आणि गूढ कथेच्या शोधात असणा-या वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृध्द करणा-या लेखकात नारायण धारपांचे स्थान अढळ आहे.
माणसाला नेहमीच कोणतेही रह्स्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. स्वत:चे कल्पनाविश्व विस्तारण्याचे जे समाधान वाचनातून मिळते ते दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्याने नवी पिढी वाचनाकडे आकर्षित झालेली दिसते.
समर्थ म्हणजे मानवातील सर्वोत्कृष्टाचा संकेत आहे
सुविख्यात भयकथाकार नारायण धारप यांची ताज्या दमाची नवी कोरी कादंबरी जी वाचकांना खिळवून ठेवेल.
जयराम आणि रुक्मिणी यांच्या रोजच्या आयुष्यातील ही विचित्र घटना. ती का घडली असवी? अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागेल असा संशय जयरामला आधीच का आला असावा? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरुर वाचा.
बाथरूमच्या दाराजवळ दिसणारा तो ओल्या पावलाचा ठसा कुणाचा, याचे रहस्य उलगडणारी ही रहस्यकथा आहे.
तो बंगला पछाडलेला होता का? तो बंगला त्यांचाच होता का? श्रीधर आणि अरुण यांच्या आयुष्यातील ही एक घटना. या घटनेचा नेमका अर्थ काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरुर वाचा.
महीमन त्या विलक्षण स्वप्नाने झोपेतून खडबडून जागा झाला होता. तो कोण ऋषिकेश होता, त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या सात दिवसांतल्या नाट्यमय, थरारक, संघर्षाच्या घडामोडी त्यानं स्वप्नात पाहिल्या होत्या. त्यांच्या त्या इमारती, वाहनं, शहरं, कपडे, सर्वकाही अपरिचित होतं; पण तरीही त्या ऋषिकेशबद्दल मनात एक विलक्षण आपुलकी होती.
नारायण धारपांची नवीन भयकादंबरी वेडा विश्वनाथ यात संपूर्ण उपेक्षणीय, कोणतीही जाण नसलेला, समाजात कोणतेही स्थान नसलेला वेडा विश्वनाथ आणि असामान्यांचा मेरुमणी आर्यवर्मन, आताचा क्षण आणि सहस्त्रकांपूर्वीचा क्षण असे विलक्षण विरोध घटक निवडून मन स्तिमित करणारी कथा.
नारायण धारपांच्या रहस्यमय कथा