तळपणारा परशू हातात धरणारे परशुराम, अमोघ, धनुष्य धारण करणारे परशुराम, क्रोधाग्निमुळे ज्यांचे डोळयातून अग्नीच्या ठिणग्याच बाहेर पडत आहेत असे परशुराम, हेच चित्र आपल्या डोळयांसमोर येते.
भगवान परशुरामांची कथा आजच्या पिढीसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखिकेने केला आहे