गतकाळाचे संदर्भ जुळून येतात. जुन्या डायरीतली पान फडफडतात. पहाटेच्या पारिजाताचा, रात्रीच्या रातराणीचा गंध दरवळतो.
अॅण्ड दि फिल्मफेअर गोज टू या पाच शब्दांनी बॉलीवूडच्या झगमगाटात एक प्रतिष्ठेचं वलय प्राप्त केलं.
सूत्रसंचालन, भाषण, निवेदन या करिता उपयुक्त असे पुस्तक.