१७१४ ते १८१८ या १०४ वर्षाच्या कालखंडातील पेशवे घराण्यातील कुलस्त्रियांची चरित्रे प्रस्तुत ग्रंथात मुक्ता केणेकर यांनी लिहिली आहेत.
इंग्रज महिलेने स्वामीजींचे कार्य पुर्णत्वास नेणे हेच आपले जीवनकार्य मानले आणि भारताच्या उत्कर्षासाठी त्यांचा देह समिधा झाला.
सावित्रीबाई फुले या स्त्रीबद्दल आम्हां सर्व स्त्रियांना अपार आदर वाटतो. त्या ‘तेव्हा’ होत्या म्हणून ‘आज’ आम्ही आहोत. सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी, ताराबाई मोडक, कमलाबाई होस्पेट, अनुताई वाघ... किती नंदादीप उजळले, नि आमचे शिकणे सोपे झाले.