ग. दि. माडगूळकरांनी वाल्मिकीच्या लिखाणातील कारूण्यरस व सुंदरता यांचा अद्वितीय मिलाफ घडविला आहे.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने शास्त्रीजीची प्रमाणीक पणाची वॄत्ती, देश व देशवासियां बद्दलचे प्रेम त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, साधी राहणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे साध्या माणसाचे व्यक्तित्व पुढे आणणा-या, सर्वांना माहित नसलेल्या घटना सांगितल्या आहेत.