नवा भारत घडवण्याचे आव्हान आज पुन्हा एकदा इथल्या तरुण वर्गासमोर, कष्टकरी-शेतकरी स्त्री-पुरुषांसमोर आणि संवेदनशील शिक्षित जनतेसमोर उभे झाले आहे. ते हाताळण्याची दिशा आणि वरील प्रश्नांची उत्तरे यांची चर्चा करणारी पुस्तिका. _ दत्ता देसाई
प्रखर देशप्रेम म्हणजे काय? याचे उत्तर आहे: भगतसिंह! भारतीय उपखंडातील क्रांतिकारकांचा मेरुमणी :शहीद-ए-आझम भगतसिंह!!
Shahid BhagatSingh is a book on Bhagatsingh. Shahid BhagatSingh isa written by Kuldeep Nayyar.