अनेक गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना शेअर बाजारात योग्य वेळी योग्य सल्ला मिळत नाही. यासाठी या पुस्तकात व्यवहारीक नियम किंवा टिप्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील 31 टिप्स् वाचून त्यातून मिळालेल्या ज्ञानातून एक गंभीर सकारात्मक बदल होईल व तुमच्या गुंतवणुकीचे सर्वकाळ खूपच सकारात्मक परिणाम मिळतील.
The Quick and Easy Way to Effective Speaking चा मराठी अनुवाद.
इंटरव्यू देण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींचे ध्यान ठेवले पाहिजे याची माहिती देणारी अनेक प्रकरणे या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत.
डॉ. आंबेडकरांनी भारतामध्ये नष्ट झालेली भगवान बुध्दाची शिकवण पून:जिवित करुन लोकांना आदर्श जीवनाचा मार्ग या ग्रंथाद्वारे दाखवून दिला.
भारतातील कमोडीटीचा व्यापार फार पुर्वीपासुन केला जात आहे. हा बाजार आणि त्याच्या कार्यपद्धती, त्यातील गुंतागुंती व त्याची कार्यप्रणाली योग्यरीत्या समज सामान्य माणसाला फारच कमी असते. त्यामुळे बाजारातील उपलब्ध संधीचा परीपूर्ण लाभ घेता येत नाही. या सर्वांचा अंदाज देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
या पुस्तकात बचत व गुंतवणुक करण्यासाठीचा उपाय म्हणून म्युच्युअल फंडाची ओळख करून देण्यात आली आहे. यात आयोजन, ओळख, इतिहास, परिभाषा, प्रकार, गुंतवणुक कशी करावी, म्यूल्यमापन, उत्त्पन्न, निर्बंध, करसवलती इ. माहिती देण्यात आली आहे.
हे पुस्तक सर्व उणीवा भरुन काढणारे आहे असे नाही, तर त्या दिशेने टाकलेले केवळ एक पाऊल आहे. या पुस्तकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय करुन दिलेला आहे
फॉरेन एक्सचेन्ज मार्केट समजण्यासाठी. तुमच्या विदेशी विनिमय संबंधित जोखीम हेज करण्यासाठी. करन्सी डेरीवेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करुन पैसे कमविण्यासाठी. हे पुस्तक तुम्हाला मदत करेल.
प्रेमकहाणीचा कधी अंत होतो ? एखादी सुंदर व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आणि नंतर दूर निघून जाते....
या पुस्तकात गुंतवणुकीचे विविध पर्याय व उपाय यांविषयीची माहिती देण्यात आली आहे. आपल्या गरजा व हेतू पूर्ण करण्यासाठी जीवनाच्या प्रत्येक वेळेस पैशांची गरज असते पण अनेक जण या बाबतीत निष्काळजी किंवा अज्ञानी असतात. त्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन आणि त्यात वाढ कशी होईल यासाठी विविध पर्यायांची चर्चा करण्यात आली आहे.
एका बेधडक पोलिस अधिका-याचे मुंबई गुन्हेगारी जगातील बेमिसाल खरे अनुभव.
नेमक्या आणि प्रवाही संवादाचे जलद आणि आधुनिक तंत्र.
Marathi Translation of `How To Stop Worrying And Start Living'
Marathi Translation of `How To Win Friends and Influence People'
The Leader in You चा मराठी अनुवाद.
बाजारामध्ये तेजी किंवा मंदी असते अथवा बाजार स्थिर असतो तेव्हा कमी जोखमी घेऊन कशी कमाई करावी याचे मार्गदर्शन या पुस्तकात दिले आहे.
सर्वसामान्य माणसाला आणि राज्य चालविणार्या राजालाही जीवन जगताना उपयुक्त होतील अशा उपदेशाच्या काही गोष्टी चाणक्यांनी चाणक्यनीती आणि चाणक्यसुत्रे ह्या माध्यमातून लोकांपुढे मांडल्या आहेत.
How to Enjoy your Life and Your Job चा मराठी अनुवाद.
माणूस त्याच्या अंतर्मनात जे विचार करतो तसा बनतो. हेच शिकवण्यासाठी ह्या पुस्तकाचा प्रपंच मी मांडला आहे.