प्रशांत पोळ यांनी अत्यंत रोचक शैलीत लेखबध्द केलेले, चक्षुवैसत्यं प्रमाणावर आधारित असलेले ’भारतीय ज्ञानाचा खजिना हे संकलन अत्यंत सरस व वाचनीय झालेले आहे........डॉ. मोहन भागवत
ऑगस्ट 1947. भारताच्या इतिहासातील एक विलक्षण पर्व. एकीकडे स्वातंत्र्याचा उद्घोष तर, दुसरीकडे देश विभाजनाचं दु:ख..!