भारतीय नारी म्हटले की साडी आणि ब्लाउज डोळयांसमोर येतो. आजही सणासुदीला व लग्नात, साडी - ब्लाउजला अत्यंत महत्व आहे.
संस्कृत साहित्यातील अप्सरांवर केलेलं संशोधन मराठी वाचकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तेसुद्ध सबोध आणि लालित्यपूर्ण पाहिजे, तेसुद्धा सुबोध आणि लालित्यपूर्ण भाषेत.
सूत्रसंचालन, भाषण, निवेदन या करिता उपयुक्त असे पुस्तक.
डॉ. भाग्यश्री ज्ञानेश मुळे यांच्या लेखणीतून उतरलेले हे पुस्तक म्हणजे सुधीर फडके यांचे जीवनचरित्र नव्हे, तर त्यांच्या संगीताचे आणि गायनाचे चरित्र आहे.