हिंदुस्थानच्या आर्थिक इतिहासाचा पहिला भाग इंडिया अॅट दि डेथ ऑफ अकबर या पुस्तकात मी वाचकांना सादर केला होता.
या लेखसंग्रहात राजेन्द्र बनहट्टी यांचे गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेले विविध विषयांवरील लेख संपादित करून संग्रहीत केलेले आहेत. त्यात त्यांचे आत्मचरित्रपर लेखाण पहिल्यांदाच संग्रहीत झाले आहे.