मुलांच्या आहाराविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आपल्या पुस्तकसंग्रहात असायलाच हवे.
हे पुस्तक अशा व्यक्तीचे आत्मचिंतन आहे. जो फिल्मी दुनियेत कोणतेही लागेबांधे नसतानाही घट्ट पाय रोवून उभा आहे.
तुम्ही जसं खाता तसंच असता, अशी एक लोकप्रिय इंग्रजी म्हण आहे. हया म्हणीचा अर्थ फार थोडयांनी समजून घेतला आणि त्याहून क्वचितांनी तो अंगी बाणवला.