जीवनातील समृद्ध अशा ज्ञान आणि अनुभवातून मिळालेली ही दहा रहस्ये डॉ. वेन डब्ल्यू. डायर यांनी सर्वांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळावे म्हणून पुस्तकरूपात देण्याचं ठरवलं.
प्रत्येकाने वाचायलाच हव्यात अशा,जीवनाला आकार देणाऱ्या सवयी.
संयमाची शक्ती * स्वतःला वेळ द्या * चुकांमधून शिकणं * योग्यतेला योग्य न्याय * योग्य गोष्टींना वेळ द्या * यशाची पहिली पायरी * सहानुभूतीपासून मुक्ती * परिवर्तनाचे स्वागत करा * धाडसाने पाऊल उचला * इतरांचं यश साजरं करा * ‘नाही’ म्हणण्याची कला * वर्तमानात जगून भविष्याची तयारी * स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण स्वतःकडे.
हे पुस्तक म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.
वर्षभरातील ५२ आठवड्यांसाठी प्रत्येकी एक असे महत्त्वपूर्ण ५२ सिद्धांत या पुस्तकामध्ये दिले आहेत.
संस्कारित आणि सुसंस्कृत मुले घडविण्यासाठी.
नोबेल पारितोषित विजेते अर्थशास्त्रामधील मदर टेरेसा म्हणून ओळखल्या जाणार्या अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राला एक नवीन चेहरा प्राप्त करून दिला. अर्थशास्त्राला मानवी जीवनाशी जोडून त्यांनी सामाजिक न्याय, लोकतंत्र, स्वातंत्र्य, तत्त्वज्ञान, स्वास्थ्य, लिंगभेद व शिक्षण या विषयांमध्ये मोठं योगदान दिलं. टाइम्स मॅगझिनमध्ये 2010 साली जगभरातील सर्वात महान 100...
बुध्दीच्या पलीकडे घेऊन जाणारे गिरनारीचे भक्तांना आलेले अनुभव
पुस्तकातील वेगळ्या रेसिपीजमुळे नकोशा वाटणार्या पालेभाज्या सर्वांच्याच आवडीच्या होतील.
शाळा, कॉलेजपासून स्पर्धापरीक्षेपर्यंत सर्वांसाठी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा अचूक मंत्र
विचारांना नवी दिशा देणारं प्रेरणादायी पुस्तक.A marathi translation of `Forge Your Future'.
सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे गेल्या 27 वर्षाहून अधिक काळ खादयव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत.
सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे गेल्या 27 वर्षाहून अधिक काळ खादयव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत.
आयडिया कशा निर्माण होतात आणि त्या वास्तवात कशा येतात याची पूर्ण पद्धत त्यांनी या पुस्तकामधून मांडली आहे.
यशाचे आणि श्रीमंतीचे धडे देणारे बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि मायक्रोसॉफ्टच्या निर्मात्याची प्रेरणादयक कहाणी
फक्त 12 दिवसात हसतˆखेळत आत्मविश्वासाने इंग्लिश बोलायला शिका.
‘भोजन म्हणजेच जेवण, हे सर्व प्रकारच्या चवींचे मिश्रण असले पाहिजे. त्यात गोड, खारट, आंबट, तिखट, कडू इत्यादी सर्व प्रकारचे पदार्थ मोडतात, तर जेवणाचा शेवट हा गोड असावा म्हणजेच गोड पदार्थ जेवणात समाविष्ट नसल्यास ते परिपूर्ण जेवण मानले जात नाही. म्हणून गोडाला किंंवा गोड पदार्थाला जेवणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर या पुस्तकात आपण मिष्टान्नाबाबत म्हणजेच...
मनोज आंबिके एक तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय, सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाडयांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. कानमंत्र आई - बाबांसाठी आणि प्रतिसाद या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत.
Datta Anubhuti (Realization of datta)
स्वामी कृपेने घडलेल्या ११ गिरनार वा-यांमधील चमत्कारिक अनुभव
दत्तक घेणार्या पालकांची, विशेषतः आईची मनोवस्था फार संवेदनशीलपणे या पुस्तकात मांडली आहे.
जवळपास ९९.९९ टक्के लोकांकडे ध्येयामागील ध्येय नसतं तर त्यातील बहुतांश लोकांना ध्येयामागेदेखील एक ध्येय असतं हे माहीतदेखील नसतं.
हे पुस्तक अतिशय व्यवहारिक व वैचारिक दिशा देणारे आहे जे तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी मार्गदर्शन करेल
आहार शास्त्रानुसार स्त्रीने 2 ते 3 कप भाज्या खाल्या पाहिजे तर पुरूषाने 3 कप भाज्या खल्ल्या पाहिजेत. पण नुसते सॅलड किंवा रोजच्या भाज्या खाणे कंटाळवाणे वाटते.
भावना कशा हाताळाव्यात आणि बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे उपयोग कसा करावा याबद्दल सविस्तरपणे सांगणारे पुस्तक - दलाई लामा
खर यश कसं मिळवायचं याचा अर्कच ब्रायन ट्रेसींनी या पुस्तकात दिला आहे.--डेनीस वेटली
हे पुस्तक म्हणजे,राष्ट्रीय जीवन अतिशय जवळून पाहिलेल्या एका व्यक्तिमत्वाच्या दूरदृष्टीतून आलेलं निवेदन होय.प्रत्येक नागरिकाने ते वाचायलाच हवं आणि समजून घ्यायला हवं.
भारतात अनेक प्रकारच्या खादयसंस्कृती एकत्र नांदतात. त्यातीलच एक महत्वाची खादयसंस्कृती जीएसबी(गौड सारस्वत ब्राम्हण) प्राजक्ता शहापूरकर यांनी प्रचंड मेहनत घेउन या खादयसंस्कृतीची ओळख आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिलेली आहे.
थोर गुरुजनांशी भेटी, चमत्कारपूर्ण अनुभव, जाणिवांच्या प्रगत मितींमधील भ्रमण व आध्यात्मिक मार्गाच्या वर्णनाने परिपूर्ण असे एक विस्मयकारी आत्मकथन-- डॉ, करण सिंग
इचिगो इची प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत. For combo offer click https://bit.ly/2ZfMIW0
जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. For combo offer click https://bit.ly/2ZfMIW0
जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच.इचिगो इची प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत.
पेप्सीकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. ‘‘जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. मी पैसे कमावण्यासाठी येल येथे मध्यरात्री पासून पहाटे पाच पर्यंत रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. ज्या वेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि...
उत्तर कोरियातील वास्तवावर आधारित संघर्षमय ‘सत्यकथा जगण्याची धडपड’
ज्वेल इन द लोटस(कमळातील रत्न) हे पुस्तक श्री.एम्. यांच्या जीवनातील अनुभव व त्यांची शिकवण यावर आधारित आहे.
उसळ, मिसळ, पाणीपुरी, ढोकळा.... अशा वैविध्यपूर्ण रेसिपीज् चविष्ट आणि नावीन्यपूर्ण पदार्थ * रोल, पॅटीस, कोफ्ता करी यांसारखे इंटरेस्टिंग पदार्थ.
मनोज अंबिके एक तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. लेखकाचे मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या विषयांवरील गेल्या अठरा वर्षातील अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे. मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, पालकत्व, व्यवस्थापन कौशल्य... या महत्त्वाच्या...
स्वास्थ्य,पैस आणि यशप्राप्तीच्या १० पायऱ्या.
आपल्या मनातील ऊर्जाच निर्माण करते मार्ग आपल्यासाठी.
परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्यांच्या सत्यकथा.लढाई जगण्याची आणि जिंकण्याची.
युट्युबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या स्वयंपाकघरातील सोबती बनलेल्या मधुराज् रेसिपीच्या मधुरा यांनी लिहिलेले पुस्तक.
युट्युबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या स्वयंपाकघरातील सोबती बनलेल्या मधुराज् रेसिपीच्या मधुरा यांनी लिहिलेले पुस्तक.
मनोज अंबिके एक तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाडयांवर गेली 20 वर्षे कार्यरत आहेत. लेखकाचे मनाचे व्यवस्थपन, मासशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या विषयांवरील गेल्या वीस वर्षातील अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे
महान व्यक्तींनी मनाच्या शक्तीचा उपयोग करुन मोठी मोठी कामे कशी केली, याची उदाहरणे या पुस्तकात दिली आहे.
प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते.आधी तुमच्या मनात,मगच वास्तवात.
या साहसी प्रवासामुळे ब्रायन यांचं पूर्ण आयुष्यच बदलल आणि त्यांच्या विचारांना आणि जीवनाला एक नवी दिशा मिळाली.
स्वातंत्र्य ही माणसात मोठी गरज आहे.
माझी मुलगी माझी सखी हे पुस्तक लेखिकेच्या भावनिकतेची खोली आणि मातृत्वाची विशालता दाखवते.
मायक्रोवेव्हविषयी माहिती सूप, स्नॅक्सचे नवनवीन प्रकार * भाज्यांच्या चविष्ट रेसिपीज् * भातांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार * गोडाचे आणि बेकरीचे पदार्थ * हेल्दी आणि चविष्ट पदार्थ.
सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ खादयव्यवसायामध्ये कार्यरत आहेत.
छोट्या कृतीतूनच होते मोठ्या बदलाची सुरुवात प्रत्येकालाच जीवनात काही बदल घडवून आणायचे असतात.
समृद्धी,आनंद आणि स्वास्थ्य आकर्षित करण्याचे सूत्र.
डॉ. मुल्ला यांनी या पुस्तकात एक चिकित्सापूर्ण विश्र्लेषणाचा दॄष्टिकोन ठेवलेला आहे.
कानमंत्र स्मार्ट आई-बाबांसाठी.बुद्धिमत्ता, स्वभाव आणि विचारशैली यांनी पैलू पाडण्यासाठी.
प्रत्येक आई-बाबा, आजी-आजोबा यांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक...
रितू सिंग ( प्रेसिडेंट प्रतिभा पाटील, या पुस्तकाच्या लेखिका ) यांनी लिहिलेले हे पुस्तक सर्व वाचकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
नर्मदा परिक्रमेच्या लेखनात धार्मिक व पारंपारिक बाजूंबरोबरच जनजीवन, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण आणि वास्तव आढावा घेतलेला आहे.
काही गोष्टी या बुद्धीला समजण्याच्या पलीकडे असतात.त्या बुद्धीने नाही तर हृदयाने समजून घ्यायच्या असतात.
इतिहासामध्ये फार मोठी क्रांती घडवणार्या एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बॅंडलर यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये एनएलपीची रहस्ये उलगडली आहेत.
तुम्ही जो विचार करता तो कदाचित सत्य नसेल पण तुम्ही जो विचार करता ते सत्यात नक्कीचं उतरतं.
या पुस्तकात सांगितले गेलेले नियम हे सर्वसमावेश्क व जगभरातील सर्वच प्रकारच्या संस्थांना व कार्यसंस्कृतीला उअप्योगात येतील असे आहेत.
यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी मनाला तयार करण्याचि सोपी पद्धत लेखक नेपोलियन हिल यांनी या पुस्तकात सांगितली आहे.
पत्रांचा अल्बम ताजा कलम : आय.ए.एस. अधिकारी नीला सत्यनारायण यांना आलेल्या पत्रांचा संग्रह. त्यात प्रतिष्ठित माणसांची, काही अनोळखी असलेल्या सामान्य लोकांची, काही वाचकांची, कधी नातेवाईकांनी अत्यंत प्रेमाने लिहिलेली, पुस्तके व टिव्हीवरील मुलाखती पाहून लिहिलेली आहेत. त्यांच्या पुस्तकांना मिळालेला प्रतिसाद किंवा चांगल्या कामाची पोचपावती यामुळे तो पत्रांचा...
पर्लस ऑफ विजडम ज्ञानसागरातील मोती जीवन अधिक यशस्वी बनवण्यासाठे आवश्यक असलेल्या ३० पद्धती.
विश्वास ही जगातील सर्वात अदभूत शक्ती आहे. माणसाला मिळालेले सर्वात मोठं वरदान कुठल असेल तर विश्वास.
शक्ती, युक्ती व बुद्धीव्दारे समस्यांना विकासाची शिडी बनवण्याचा मंत्र प्रतिसाद.
साधकाचा नामसाधनेद्वारे स्वामींपर्यंतचा अफाट प्रवास.
स्पर्धा परीक्षा, शालेय विद्यार्थी व सर्वांसाठीच गणिते सोडवण्याची पारंपरिक शास्त्रोक्त पद्धत सहज सोपे वैदिक गणित
लेखिका वैशाली व्यवहारे-देशपांडे या संपूर्ण पुस्तकात थोरा-मोठ्यांनी त्यांच्या आपल्या विविधांगी गतिमान जीवनामध्येही आपल्या मनाशी संवाद साधून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून जे काही टिपले आहे ते शब्दबद्ध केले आहे.
विक्री क्षेत्रातील जगप्रसिध्द प्रशिक्षकाने सांगितलेल्या सेल्स सुपरस्टार बनण्याच्या २१ हुकुमी पध्दती.
कोणत्याही प्रसंगात दुरदृष्टी ठेवून साहसाने यश खेचून आणण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
या पुस्तकामध्ये मन, विचार, कार्यशैली, नारीशक्ती अशा महत्त्वपूर्ण ६० हून अधिक विषयांवर अत्यंत प्रभावी भाषेमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.
चांगल्या सवयी कशा लावाव्यात आणि वाईट सवयी कशा घालवाव्यात | सवयींचे प्रकार, सवयीची सुरुवात, ध्येय आणि सवय, सवयींमागील शास्त्रीय कारण, सवय बदलण्याचे हुकमी उपाय, सवयी न बदलण्यामागची कारणे, सवयी विकसित करण्याची पद्धत, प्रत्येकामध्ये असायलाच हव्यात अशा सवयी, चांगल्या व वाईट सवयी कशा ओळखाव्यात.
या कथेचा नायक अभिजित ‘मला संधी नाहीत,मला सुविधा नाहीत,योग्य मार्गदर्शन नाही’अशा तक्रारी करणाऱ्या तरुणांसाठी दीपस्तंभ ठरेल.
कोणत्याही परिस्थितीत अचूक निर्णय घेण्याची कला निर्णयापासून नियोजनापर्यंत
फक्त १६ पाने लक्षात ठेवा आणि अचूक इंग्रजी बोला.
A Sequel to Apprenticed to a Himalayam Master
उद्योगात असलेल्या, नसलेल्या यशस्वी उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या, १२ ते ८२ वर्षांपर्यंतच्या प्रत्येकासाठी.
विद्यार्थ्यांचा वेळ दुप्पट करणारे पुस्तक स्टुडंट आणि टाईम मॅनेजमेंट - डॉ विजय अग्रवाल
समृद्धी प्राप्तीचा मार्ग विचारांना दिशा देण्याची कला स्वयंप्रेरणेसाठी स्वयंसूचनांचा वापर स्वयंप्रेरणेतून संकेत कसे मिळवाल? स्वयंप्रेरणेतून मनाच्या सीमा, बंधनं ओलांडा अहंकार कसा ओळखाल आणि तो कसा दूर कराल भावना, निसर्ग आणि घटनांशी एकरूपता कशी साधाल शांत, आनंददायी, साधं-सोपं, उत्साहपूर्ण जीवन जगण्याच्या पायर्या
मनोज आंबिके हे तज्ञ प्रशिक्षक, प्रसिध्द कार्पोरेट ट्र्ेनर, व्यवस्थापकीय सल्लागार, लेखक तसेच प्रशासक अशा अनेक आघाडयांवर गेली 20 वर्ष कार्यरत आहेत.
कोणत्याही स्टेजवर प्रभावी भाषण देण्यासाठी उपयुक्त असे गाईड.
ज्याना आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची आहे त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलच पाहिजे.-- पॉल हॅन्डले
प्रेरणादायी, माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक आणि जीवन उंचावणार्या कथांचा संग्रह आहे. यश प्राप्तीसाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हव
ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करतान जे अनुभव त्यामधून त्यांनी जवळून पाहिलेला शेती व्यवसाय किंवा त्या निगडीत पूर्ण अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था कशापद्धतीने चालते याचं दर्शन घडविले आहे.
कृती करण्याची प्रेरणा आणि उत्साह तुमच्याकडे नसेल तर तुमची महान आयडिया तुमच्या टेबलावर किंवा तुमच्याकडेच पडून राहील, प्रत्यक्षात कधीच उतरणार नाही. कृती करण्याची जिद्द, पॅशन नसणं हाच यश आणि अपयश यामधील फरक असतो.
आपल्यासारख्या चोखंदळ रसिकांच्या उदंड पाठबळावर आणि गुरूजनांसह वडिलधार्यांच्या आशीर्वादातून रथाशक्ती मी आपली सर्वांची ‘खाद्यसेवा’ करीत आलो.
खरंतर हे पुस्तक म्हणजे, आयएअएसचंस्वप्नं बघणाऱ्यांसाठी एक चालता-बोलता कोचिंग क्लास आहे,एक हॅंडबुक आहे.
या पुस्तकात दिलेल्या साध्या सोप्या स्वयंसूचनांचा वापर करुन तुम्ही सहजपणे तुमचं आनंदी आणि असामान्य जीवन घडवू शकता.
यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक असणारी प्रभावी महत्त्वपूर्ण सूत्रे
My journey towards a healthy lifestyle has been one of discovery, experimentation and progression supported by the vast body of referral material that I've collected over the years and reflected in this book.-Dr. Asmita Surana
संस्कृतीचे महत्त्व जाणणार्या प्रत्येकाच्या घरात असायलाच हवे असे पुस्तक.
जर आपल्याकडे स्वत:चे वेळापत्रक नसेल तर आपल्याला दुसर्याचे वेळापत्रक जगावे लागते.
या पुस्तकात सुब्रोतो बागची यांनी त्यांच्या कित्येक वर्षांचा विकीकौशल्याचा अनुभव शब्दरुपामधे मांडला आहे.
विष्णूजी की रोजनिशी हे माझे पंचविसावे पुस्तक आहे. असं कळल्यावर मी म्हटलं थोडं काही वेगळं दयावं.
हे आत्मचरित्र नाही,जीवन चरित्र नाही.ही आहे एक वास्तवदर्शी अनुभव गाथा. Yash apayash ani me book based on real life stories of Dr. Vithal Kamat. But Yash apayash aani me book is not autobiography of Vitthal Kamat life.