List of products by publishers Tarangan Prakashan


Showing 1 - 6 of 6 items
  • Quick view
    Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

    एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी अल्पावधीत नावारुपास आली. रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही अशा तीनही माध्यमांमधून स्पृहाची कारकीर्द बहरलीय. ‘चांदणचुरा’ या पहिल्याच काव्यसंग्रहाचं विशेष कौतुक.

    Rs.90 Rs.100 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.135 Rs.150 -10%OFF Out of stock

    एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशी अल्पावधीत नावारुपास आली. रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही अशा तीनही माध्यमांमधून स्पृहाची कारकीर्द बहरलीय. ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रह आहे

    Rs.135 Rs.150 10% OFF
    Add To Cart
    Reduced price!
  • Quick view
    Rs.135 Rs.150 -10%OFF

    एखादा नवीन चित्रपत प्रदर्शित होण्यापूर्वीच वाचकांपुढे येणारे त्याच्या निर्मितीबद्दलचे हे पहिलेच पुस्तक आहे.

    Rs.135 Rs.150 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

    प्रभात म्हणजे पुण्याचं एक भूषण. प्रभात या नावातच प्रतिभा आहे. त्यामुळे प्रभात फिल्म कंपनी आणि प्रभात थिएटर हे पुण्याचं मानबिंदू आहे. त्या काळात आमच्या घरी आलेले पाहुणे चार - पाच दिवस किंवा आठवडाभर तरी मुक्कामाला असत.

    Rs.180 Rs.200 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

    भारतीय चित्रपटसृष्टीचं शताब्दी वर्ष नुकतंच सुरू झालं आहे. या चित्रपटसुष्टीच्या जडणघडणीत आपल्या मराठी चित्रपटांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणून शताब्दी वर्षाचं निमित्त साधून मराठी चित्रपटसृष्टी गाजविणा-या शंभर चित्रपटांवर लिहिण्याचा हा संकल्प.

    Rs.360 Rs.400 10% OFF
    Reduced price!
  • Quick view
    Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

    उत्तरा केळकर यांचे आत्मचरित्र. लहानपणापासून ते आतापर्यंतच्या जीवन आणि संगीतप्रवासात त्यांना आलेले अनुभव किंवा जे प्रसंग अनुभवले ते साध्या-सोप्या भाषेत शब्दबद्ध केले आहेत.

    Rs.270 Rs.300 10% OFF
    Reduced price!
Showing 1 - 6 of 6 items