Dr Mina Mirashi
छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान, अशा महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटै आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्देव त्यांच्या पाठीशी लागले