धर्मगुरु, धर्म शिकवण, धर्मस्थाने, धर्मचिन्ह या सर्वांची वाचकांना अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
ल.गो.विंझेकृत पद्य व गद्य भाषांतरासह संस्कृत भाषेतील अनेक विषयांवरील सुभाषिते.
जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील आरोपी मुनव्वर शाह याचे आत्मकथन.