List of products by authors: Ninad Bedekar


Showing 1 - 7 of 7 items
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  अजरामर उद्गार - या पुस्तकात श्री. निनाद बेडेकर यांनी संत, क्रांतिकारक,गायक, वादक, नट, इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे उद्गार संकलित केलेले आहेत. या उद्गारांच्या पाठीमागचा इतिहास, व्यक्तींची माहिती, प्रसंगाची माहिती वाचकाला मिळावी असा हा लेखकाचा प्रयत्न आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  मुलांमधील सद्गुण वाढावेत म्हणून निनाद बेडेकर लिखित छ्त्रपती शिवाजी हे पुस्तक वाचनीय आहे.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  गजकथा या नावाने जेष्ठ इतिहासतज्ञ कै. निनाद बेडेकर यांचे हत्तींच्या कथा सांगणारे सदर दै. सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध होत होते. याच सदरातील लेख एकत्र करून हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नातील स्वराज्य प्रत्यक्षात आणून महाराष्ट्रातील आणि परप्रांतातील जनतेला जाणीव करून दिली की मनात आणले तर आपण आपले स्वत:चे राज्य स्थापन करू शकतो आणि ते उत्कृष्टरित्या चालवूही शकतो.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF

  हे पुस्तक म्हणजे मराठी वाचकांना भूषणाच्या काव्याची ओळख आहे

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  विजयादशमीला सोनं लुटतात तसे वाचकांनी इतिहासाचे हे कथाधन मुक्तपणे लुटावे आणि इतिहासाच्या अथांग सागरात शांतपणे डुंबावं हाच या कथासंग्रहापाठीमागचा मनसुबा आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 7 of 7 items