List of products by authors: Dr Sadashiv Shivade

Dr Sadashiv Shivade


Showing 1 - 12 of 12 items
 • Quick view
  Rs.473 Rs.525 -10%OFF In Stock

  ज्ंजिरेकर सिध्दी, गोवेकर, फिरंगी, मुंबईकर इंग्रज आणि दिल्लीपती अवाढव्य औरंगजेब बादशहा यांच्यातून निर्माण झालेल्या अग्नीशिखेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी आपले जीवित तृणवत् मानले आणि मरणाला मिठीत घेउन फाल्गून अमावस्येस त्यांची काया मृत्युंजय झाली.

  Rs.473 Rs.525 10% OFF
  Reduced price!
 • सदाशिव शिवदे लिखित दर्याराज कान्होजी आंग्रे.

  Rs.350
 • Quick view
  Rs.536 Rs.595 -10%OFF In Stock

  हे शिवपुत्र संभाजीराजांचे एक नवीन चरित्रलेखन डॉ. सदाशिव शिवदे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजांची कारकीर्द अवघी नऊ वर्षाची! त्यांतील सात वर्षे मोगल बादशाह औरंगजेबशी लढण्यात गेली. दख्खनवर निर्णायक विजय मिळवण्याच्या उद्देशाने उतरलेल्या त्य क्रूरकर्म्याशी संभाजीराजांनी मोठी झुंज मांडली. त्या धगधगत्या रणकुंडात संभाजीराजांची समिधाही पडली.

  Rs.536 Rs.595 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock
  New

  छत्रपती संभाजी राजांच्या महाराणी येसूबाई म्हणजे एक धगधगते परंतु सहनशील व महापतिव्रती व्यक्तिमत्व. ज्या धीरोदात्तपणे महाराणी येसूबाईनी आपल्या पतीवरील संकटांच्या मालिकेस तोंड दिले, त्याहीपेक्षा पतीच्या अमानुष हत्येनंतर धीरगंभीरपणे तब्बल तीस वर्ष कारावासात काढली, त्या येसूबाईंचे हे चरित्र समस्त मराठी माणसांना पुन्हा एकदा कळावे आणि मराठी स्त्रीचे मनोबल...

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  स्थापत्य विशारदांना आणि इतिहास संशोधकांना, संशोधनाची एक नवी वाट दाखवण्यास हा ग्रंथ खचितच मार्गदर्शक ठरेल.

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग २ यामधुन वास्तु आणि इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाची ज्योत अजुन प्रज्वलित होत असल्याचे आपणास जाणवेल.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  मराठयांची प्रशासकीय व्यवस्था राज्य कारभार १६३० ते १८१८.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी 9 वर्षाची, पण कळीकाळाला आव्हान देणारी ! काळयाकुट्ट औरंगरूपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलमी आक्रमणाला थोपवून धरणारी.

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  ८६ वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य आणि त्यातील ६१ वर्षाचा वैध्यव्याचा कालखंड हा तिने अखंडपणे स्वराज्याच्या सेवेसाठी खर्च केला या तपस्विनी रणरागिणीचे छोटेसे चरित्र या पुस्तकाद्वारे सामान्य वाचकांपर्यंत पोहोचेल असे वाटते

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  शिवप्रभुंच्या चणाक्ष नजरेत हंबीरराव हे स्वराज्याचे सरलष्कर झाले. महाराजांच्या अष्टप्रधानमंडळात पंतप्रधान आणि युवरांच्या श्रेणीत ते विराजमान झाले.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ या आधुनिक म्हणीकरिता हा ऐतिहासिक पुरावाच ठरेल.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 12 of 12 items