भारतीय चित्रपटक्षितिजावर गेल्या शंभर वर्षांहूनही अधिक काळात अनेक दिग्दर्शक उदयाला आले.
शशिकांत किणीकर लिखित अभिनेत्री मधुबालाचे चरित्र
मदर इंडिया या अजरामर चित्रपटांचे निर्माता आणि दिग्दर्शक अनमोल घडी, अंदाज, अमर, आन अशा अविस्मरणीय कलाकृतींची मालिका निर्माण करणारे मेहबूब.
आपल्या कर्तृतवामुळं कधीही पुसली न जाणारी प्रतिमा बनवलेली फारच थोडी व्यक्तिमत्व भारतीय चित्रपटसृष्टीत होउन गेली.
भारतामध्ये चित्रपट निर्मिती ही चित्रपट निर्मिती ही चित्रपटसंस्थेतर्फे केली जात आहे. पण दुस-या महायुध्दानंतर रणजीत, प्रभात, न्यू थिएटर्स, बॉम्बे टॉकीज वगैरे अग्रगण्य चित्रसंस्थांना घरघर लागली व काही काळातच त्या इतिहासजमा झाल्या