मराठयांच्या गौरवशाली इतिहासाने भारलेली राने चित्रपटांचे गूढ - गहिरे चांदणे साहित्याची कोरीव लेणी.
तो ध्येयधुरंधर राजकारणी, ती तमाशातली शुक्राची चांदणी.लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतवळीची ही रशीली कहाणी.
Vishwas Patil's Jhadajdadati is awarded by Sahitya Akademy Award in 1992.
क्रांतिसिंह - एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्रचा लढवया, महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी.
तुमच्या-आमच्या डोळ्यांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा....
Mahanayak is most famous novel based on life of Subhashchandra Bose.
This book is Translation of Marathi Book `Mahanayak' by Vishwas Patil.A wonderfully portrayed novel, which will bring tears to our eyes. Subhas Chandra Bose will be remembered for ever and ever.
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची `नागकेशर' ही कादंबरी साखर कारखान्यातील कौटुंबिक सत्तासंघर्ष आणि राजकारणावर आधारित आहे.
वा-यासोबत न वाहून गेलेली आणि वा-यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे !
Panipat is a detailed story about the battle between Marathas (of India) and Afghan Emperor Ahmedshaha Abdali. Panipat marathi book well renowned book by Vishwas Patil. "Buy Panipat marathi book online by Vishwas Patil at best price online"