List of products by authors: Kaustubha Kasture


Showing 1 - 8 of 8 items
 • Quick view
  Rs.180 Rs.225 -20%OFF In Stock
  New

  दिल्लीतील मराठा फौजेचे सेनापती

  Rs.180 Rs.225 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.855 Rs.950 -10%OFF In Stock
  New

  मूर्तिचा अभ्यास म्हणजे मूर्ती कोणत्या प्रकारच्या पाषाणात किंवा पाषाणापासून निर्माण केली आहे?ती कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? कोणत्या धर्माशी वा पंथाशी संबंधित आहे? स्वतंत्र आहे की मंदिरावर आहे? केवळ या प्रश्नांची उत्तरे देणे नाही. ती द्विभुज आहे की बहुभुज, एक मुख आहे की बहुमुख याची उत्तरे देणे नाही.या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मूर्तिचे स्वरुप स्पष्ट करतात

  Rs.855 Rs.950 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF

  पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोणे एके काळी दिल्लीच्या जुलमी सत्ताधीशांच्या घोडयांच्या टापा ऐकून भेदणा-या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संजीवनी दिली.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.190 Rs.200 -5%OFF In Stock

  "And the plains of Panipat were not more fatal to the Maratha Empire than the early end of this excellent Prince" असे ग्रॅंट डफ ज्याचे वर्णन करतो त्या वादळाला कवेत घेण्याचा प्रयत्न करणे हे अवघड काम आहे. तथापि प्रस्तुत ‘प्रतिशोध’ या कादंबरीत कौस्तुभ कस्तुरे या तरुण लेखकाने ते सुलभ आणि अत्यंत रोचक करुन दाखवले.

  Rs.190 Rs.200 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितीजावर सासवडचे पुरंदरे हे एक नवे घराणे उदयाला येउ लागले होते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  सदाशिवरावभाउ ! वडील चिमाजी आप्पा आणि काका थोरले बाजीराव पेशवे यांचा वारसा सांगणारा, कर्तव्यतत्पर, फउावरच्या राजकारणात जितका मुत्सदी तितकाच रणांगणावरही महान योध्दा असलेला सदाशिवरावभाउ आपल्यापैकी अनेकांना माहित नसतो.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  समकालीन कागदपत्रांतून घडणारे रामदासदर्शन.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.351 Rs.390 -10%OFF In Stock
  New

  निजामाने सुध्दा बाजीरावांचं वर्णन करताना ’शहामतपनाह’ म्हणजे शौर्यस्थान असं केलं आहे. अशा या पेशव्याची ही संदर्भासहित रणशौर्यगाथा – शहामतपनाह बाजीराव !

  Rs.351 Rs.390 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 8 of 8 items