भारतीय चित्रपटशताब्दीच्या वर्षातलं हे खास पुस्तक. ते केवळ जुना काह जागवत नाही तर अगदी शाहरूख खानपर्यंतच्या कलाकारांबद्दलही मार्मिक भाष्य करतं.
चित्रपटांविषयी सबकुछ म्हणजे बाबू मोशाय हे समीकरण रसिकांच्या मनात कायम ठसलेलं आहे.
बाबू मोशाय यांचं खोया खोया चांद हे नव पुस्तक नाटक-सिनेमाच्या प्रेक्षकांना खुळावून टाकेल
भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक दालनात स्त्रीने आपली छाप सोडली आहे.