A S Dulat
Srinagar in the winter of 1989 was an eerie ghost town witnessing the beginnings of a war dance. The dam burst the night boys from the separatist JKLF group were freed in exchange for the release of Rubaiya Sayeed, the Union home ministers daughter.
वाजपेयींच्या पंतप्रधान कार्यालयात काश्मीर डेस्कचे प्रमुख कार्यरत असलेले ए. एस. दुलत यांच्या लेखणीतुन उतरलेलं "काश्मीर : वाजपेयी पर्व" .
THE SPY CHRONICLES RAW, ISI AND THE IIIUSION OF PEACE
या दोन्हीही गुप्तचर संस्थांच्या प्रमुखांनी म्हटल्याप्रमाणे, या चर्चेमध्ये ‘काय पणाला लागलं आहे, ’ याची त्यांना कल्पना आहे. कुठलीही विशिष्ट भूमिका न घेता जेव्हा ते एकमेकांशी चर्चा करतात, त्या वेळी ते एकमेकांशी काय बोलतात, हे फार महत्त्वाचं आहे. त्यांचं हे संभाषण भारत-पाक संबंधांच्या मुख्या गाभ्याला हात घालणारं आहे. _ आदित्य सिन्हा.