Offer a gift card
उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणार्या जागत्या चळवळीची सत्यकथा.
‘एक सर्वसाधारण खेडे हेच ह्या कादंबरीचे नायकत्व स्वीकारते. त्याच्या सर्वसाधारण अस्तित्वाचा, उभारणीचा, पडझडीचा आणि उद्ध्वस्ततेचा हा इतिहास आहे.
बारोमास ही एक महान शोकांतिका आहे. उत्क्ट होत जाणारा नाटकाचा शोकानुभव ही कादंबरी देते. या कादंबरीला २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (Baromas is Awarded by Sahitya Akademi Award in 2004)
चित्रमय निवेदन शैली आणि बोलीभाषेतील प्रांजळ संवाद हा या कादंबरीचा विशेष सांगता येईल.