List of products by authors: Ramachandra Nalawade


Showing 1 - 2 of 2 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  खेड्यापाड्यातील लोकांचा शासकीय व्यवहाराशी घनिष्ठ संबंध असणारे खाते म्हणजे महसूल खाते व तहसील कचेरी. या खात्यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे भान ठेवून प्रामाणिकपणे काम करणार्‍या माणसाची होणारी कुचंबणा, घालमेल व आलेले बरेवाईट अनुभव याचे प्रत्ययकारी चित्रण रामचंद्र नलावडे यांच्या या कादंबरीतून आले आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.180 -20%OFF In Stock
  New

  स्वातंत्रोत्तर वडार समाजाला भेडसावणार्‍या अडी-अडचणींचासुद्धा मी ऊहापोह केला आहे. वडार समाजातील श्रद्धा, अंधश्रद्धा, सण, उत्सव, चालीरिती, व्यसनाधीनता, शिक्षण, बोलीभाषा इत्यादी बाबींवर मी माहिती घेऊण लिहिलं आहे.

  Rs.144 Rs.180 20% OFF
  Reduced price!
Showing 1 - 2 of 2 items