No products
Place Order
आरंभी देवाचें नांव, कृपाळू॥ स्तुति त्या देवाची, प्रभु जो विश्वाचा।
आईचा मृत्यु झाल्या त्या दिवसापासून मी वेदाचा अभ्यास सुरू केला. एक आई गेली, तर दुस-या आईचा आसरा घेतला. 1918 ते 1968 ही पन्नास वर्षे आणि त्यानंतरही हा अभ्यास चालला.