New Reduced price! Pu La Ani Mi (पु ल आणि मी)

Pu La Ani Mi (पु ल आणि मी)

N D Mahanor
-
0
Samakalin Prakashan
चरित्र - पुरुष

ना. धो. महानोरांवर अपार माया करणा-या पुलंच्या आठवणी.

More details

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

पुलं आणि सुनीताबाई या दोघांना महानोर यांच्याशी जोडणारा एक धागा कवितेचा होता,तर दुसरा धागा महानोरांच्या कवितेतून डोकावणा-या रानावनाचा-शेतीवाडीचा. त्यामुळे या दोघांचे महानोर यांच्याशी अन त्यांच्या पळसखेड या गावाशीही ॠणानुबंध जुळले. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राच अवघ सांस्कॄतिक विश्व महानोर यांच्या दाराशी आलं.

  • AuthorN D Mahanor
  • Translator-
  • Edition2020
  • Pages95
  • Weight (in Kg)0.24
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Pu La Ani Mi (पु ल आणि मी)

Pu La Ani Mi (पु ल आणि मी)

ना. धो. महानोरांवर अपार माया करणा-या पुलंच्या आठवणी.

Related Products