New Reduced price! Akash Zep (आकाश झेप)

Akash Zep (आकाश झेप)

Dr Prakash Ma Shere
-
0
Dilipraj Prakashan
चरित्र - पुरुष

शून्य ते जागतीक रेकॉर्ड करणा-या खेड्यात जन्मलेल्याची आत्मकथा

More details

Rs.585/-

M.R.P.: Rs.650

You Save: 10% OFF

डॉ. प्रकाश शेरे यांची ’आकाश झेप’ ही आत्मकथा त्यांच्या जडणघडणीचा इतिहास मांडणारी आहे. कसलीही आर्थिक पार्श्वभूमी नसताना गरीबीचे चटके सहन करीत डॉक्टरांना पद्वीचे शिक्षण घ्यावे लागले.डॉ शेरे यांच्या आई-वडिलांनी डॉक्टरला डॉक्टर होण्याचे स्वप्न दाखवले. या स्वप्नासाठी आई-वडिलांनी अपार कष्ट सहन केले सामान्य कुणबी कुटूंबातून उभा ठाकणे हे खुप अवघड असते.हे अवघड काम डॉ शेरे यांनी करुन दाखविले आहे.

  • AuthorDr Prakash Ma Shere
  • Translator-
  • Edition2020
  • Pages382
  • Weight (in Kg)0.65
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Akash Zep (आकाश झेप)

Akash Zep (आकाश झेप)

शून्य ते जागतीक रेकॉर्ड करणा-या खेड्यात जन्मलेल्याची आत्मकथा

Related Products