Surbanana Tipanis (सुरबानाना टिपणीस)

Dr Madhav Rajaram Potdar
-
0
Anubandh Prakashan
चरित्र - पुरुष
सुरबानाना टिपणीस : विधवाविषयक चळवळीस खरी सुरूवात झाली ती महाडात. अशा समाजचालींना मूठ-माती देत डॉ. आंबेडकरांना त्यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा क्रांतीला प्रत्यक्ष कृतीने पाठबळ दिले. त्यातूनच महाडचा मानव मुक्ती संग्राम आकाराला आला.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

सुरबानाना टिपणीस : विधवाविषयक चळवळीस खरी सुरूवात झाली ती महाडात. अशा समाजचालींना मूठ-माती देत डॉ. आंबेडकरांना त्यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा क्रांतीला प्रत्यक्ष कृतीने पाठबळ दिले. त्यातूनच महाडचा मानव मुक्ती संग्राम आकाराला आला. दलित जीवनाची आयुष्यभर सेवा करणारा हा धडाडीचा नेता बोलका सुधारक नव्हता तर कृतिशील सुधारक होता. म्हणून डॉ. आंबेडकारांनी आपल्या जीवनात या महमानवाला उच्च प्रतीचे स्थान दिले. समाजप्रवाहाविरूद्ध जाणार्‍या या महान झुंझाराने दलितांना शोषितांना, अन्यायाने पिचलेल्यांना न्याय दिला. क्रांती हेच जीवनाचे सूत्र होते. अशा या क्रांतीकारकाबरोबर 15 वर्षे स्नेह ठेवणार्‍या अभ्यासकाने त्यांच्या जीवनाचा जो आलेख चितारला आहे तो महाराष्ट्रापुढे प्रथमच येतो आहे.
  • AuthorDr Madhav Rajaram Potdar
  • Translator-
  • Edition1st/2016
  • Pages232
  • Weight (in Kg)0.3
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Surbanana Tipanis (सुरबानाना टिपणीस)

Surbanana Tipanis (सुरबानाना टिपणीस)

सुरबानाना टिपणीस : विधवाविषयक चळवळीस खरी सुरूवात झाली ती महाडात. अशा समाजचालींना मूठ-माती देत डॉ. आंबेडकरांना त्यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा क्रांतीला प्रत्यक्ष कृतीने पाठबळ दिले. त्यातूनच महाडचा मानव मुक्ती संग्राम आकाराला आला.

Related Products