Dnyanmurti Govind Talvalkar (ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर)

Dr Nirupama and Sushama Govind Talwalkar
-
9789386273277
Sadhana Prakashan
चरित्र - पुरुष

या पुस्तकात गोविंद तळवलकरांच्या व्यक्तिमत्वातील अनेकविध पैलूंचा परिचय करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या मुलींनी केला आहे.

More details

Rs.315/-

M.R.P.: Rs.350

You Save: 10% OFF

तळवलकरांना सिद्धहस्त अभिजात लेखक,प्रतिभावान,द्रष्टा,संशोधक इतिहासकार,प्रभावी,उदारमतवादी आणि द्रष्टा संपादक या नात्याने सर्वजण ऒळखतात.ते अतिशय प्रसिद्धीपराङ्मुख होते.‘टिळकयुगा’ नंतर ‘तळवलकरयुग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते.त्यांचा जीवनपट,त्यांचे वाचन,लेखन,बागकाम व पशुपक्ष्यांची आवड या पुस्तकात आहे.असामान्य बुद्धिमत्ता,विद्वत्ता,ज्ञानोपासना,विचारसौष्ठव,भाषासौष्ठव,वैचारिक सहिष्णुता,संयम इत्यादी वैशिष्ट्यांमूळे ग. दि. माडगूळकर त्यांना ‘ज्ञानमूर्ती’ असे संबोधत.

  • AuthorDr Nirupama and Sushama Govind Talwalkar
  • Translator-
  • Edition1st/2018
  • Pages283
  • Weight (in Kg)0.52
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Dnyanmurti Govind Talvalkar (ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर)

Dnyanmurti Govind Talvalkar (ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर)

या पुस्तकात गोविंद तळवलकरांच्या व्यक्तिमत्वातील अनेकविध पैलूंचा परिचय करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या मुलींनी केला आहे.

Related Products