Atalaji (अटलजी )

Sarang Darshane
-
9789386628176
Rajhans Prakashan
चरित्र - पुरुष

अटलजी कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी.

More details

Rs.650/-

ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची... कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची... समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची... सत्ता सेवेसाठी असते, हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची... हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्रवाद्याची... कहाणी संघर्षाची आणि साफल्याची... कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची...

  • AuthorSarang Darshane
  • Translator-
  • Edition2017
  • Pages530
  • Weight (in Kg)0.75
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Atalaji (अटलजी )

Atalaji (अटलजी )

अटलजी कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी.

Related Products