Bhangar (भंगार)

Ashok Jadhav
-
9789386118912
Manovikas Prakashan
चरित्र - पुरुष

अशोक जाधव यांचं भंगार हे रुढ अर्थानी त्यांचं आत्मचरित्र आहे;पण पुस्तकाचा घाट व व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं शब्दचित्र बनलं आहे.

More details

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

अशोक जाधव यांचं भंगार हे रुढ अर्थानी त्यांचं आत्मचरित्र आहे;पण पुस्तकाचा घाट व व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं शब्दचित्र बनलं आहे.भंगार वाचताना गोसावी समाजाचा कायाकल्प करणारा एक चित्रपट वाचकांच्या मनापुढं झरझर सरकत राहतो.त्या अर्थाने भंगार आत्मचरित्र हे समांतर विकसित होत समाजचित्र जिवंत करतं.

  • AuthorAshok Jadhav
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages186
  • Weight (in Kg)0.24
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Bhangar (भंगार)

Bhangar (भंगार)

अशोक जाधव यांचं भंगार हे रुढ अर्थानी त्यांचं आत्मचरित्र आहे;पण पुस्तकाचा घाट व व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं शब्दचित्र बनलं आहे.

Related Products