Manas Ghadvanaryachi Gosht (माणसं घडवणार्‍याची गोष्ट)

Sumedh Vadawala
0
Vijay Prakashan
चरित्र - पुरुष
माणसं घडवणार्‍याची गोष्ट ही हिंमतीने जगलेल्या आणि निगुतीने जगलेल्या आणि निगुतीने जपलेल्या आयुष्याची ’स्नेहकहाणी’ आहे.

More details

Rs.405/-

M.R.P.: Rs.450

You Save: 10% OFF

देवी सरस्वती म्हणजे केअवळ ज्ञानमूर्ती नव्हे. तिच्या हाती वीणाही आहे. देवी लक्ष्मी म्हणजे केवळ ऎश्वर्यमूर्ती नव्हे. तिचा एक हात देता आहे....सामान्य आर्थिक स्थितीतल्या नानासाहेब भिडे नामे शिक्षकाच्या पोटी जन्मलेला माधव सिव्हिल इंजिनिअर होतो, वकिलाची पदवीही मिळवतो, रेल्वेत अधिकारी म्हणून रुजू होतो, ’चीफ इंजिनिअर’ या अतिउच्च पदपर्यंत बढत्या मिळवतो आणि ५६ व्या वर्षी नव्या व्यवसायाचा आरंभ करुन त्यातही पूर्णयशस्वी होतो. हा जीवनप्रवास अनोखा आणि प्ररणादायी आहे.
  • AuthorSumedh Vadawala
  • Edition1st/2016
  • Pages381
  • Weight (in Kg)0.515
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Manas Ghadvanaryachi Gosht (माणसं घडवणार्‍याची गोष्ट)

Manas Ghadvanaryachi Gosht (माणसं घडवणार्‍याची गोष्ट)

माणसं घडवणार्‍याची गोष्ट ही हिंमतीने जगलेल्या आणि निगुतीने जगलेल्या आणि निगुतीने जपलेल्या आयुष्याची ’स्नेहकहाणी’ आहे.

Related Products