Jagavegali Manas (जगावेगळी माणसं)

Nikita Sing and Mishkin Ingavale
Parag Potdar
9789383572441
Vishwakarma Publications
चरित्र - पुरुष

This Book is Marathi translation of English Book `The Un reasonable Fellows'.

More details

Rs.243/-

M.R.P.: Rs.270

You Save: 10% OFF

अनरिझनेबल फेलोज अर्थात जगावेगळी माणसं यांच्या विषयीच्या या पुस्तकामध्ये जगभरातील 10 निवडक सामाजिक व पर्यावरण क्षेत्रासाठी काम करणार्‍या उद्योजकांचा समावेश केलेला आहे. हे जग अधिक सुंदर बनावे यासाठी धडपडणारे आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृतीशीलतेतून आदर्श उभा करणारे असे हे सारे लोक आहेत. त्यांनी नेहमीच्या रुळलेल्या वाटेवरून जाणे नाकारले आणि स्वतःची पायवाट निर्माण केली. त्यांच्या या वेगळ्या साहसी वृत्तीची आणि त्यांनी उभ्या केलेल्या कामाची ओळख या पुस्तकातून नक्की होईल.

  • AuthorNikita Sing and Mishkin Ingavale
  • TranslatorParag Potdar
  • Edition1st/2016
  • Pages198
  • Weight (in Kg)0.22
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Jagavegali Manas (जगावेगळी माणसं)

Jagavegali Manas (जगावेगळी माणसं)

This Book is Marathi translation of English Book `The Un reasonable Fellows'.

Related Products