Majhi Jivanagatha (माझी जीवनगाथा)

Prabodhankar Thackeray
-
0
Navata Book World
चरित्र - पुरुष

प्रबोधनकार ठाकरे हे सत्यशोधक चळवळीचे एक प्रमुख आणि प्रखर प्रवक्ते होते. कडक आणि प्रसंगोपात भडकही होणाऱ्या त्यांच्या लेखनशैलीमुळे ‘प्रबोधन’ त्या काळात खूपच गाजले. वृत्तपत्रातील कर्तबगारी ज्यांच्या नावाशी कायमची निगडित झाली आहे असे जे थोडे पत्रकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, त्यात प्रबोधनकार हे एक प्रमुख नाव आहे.

More details

Rs.360/-

M.R.P.: Rs.400

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालविण्यासाठी, आपापली ध्येये बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र यावे, या कल्पनेने डॉ. आंबेडकर अगदी पछाडले होते... डॉक्टर म्हणाले, ‘‘हे पहा ठाकरे, सध्या निरनिराळ्या पक्षांतून विस्तव जाईनासा झाला आहे. अशा अवस्थेत हे मतलबी कॉंग्रेसवाले तुम्हांस संयुक्त महाराष्ट्र चुकूनही देणार नाहीत. आपापल्या ध्येयांची गाठोडी खुंटीला टांगून सगळे पक्ष एकवटतील, तर त्यात माझा शेडूल्ड क्लास अगत्य भाग घेईल. माझा शेडूल्ड क्लास जिब्राल्टरसारखा तुमच्या पाठीशी उभा राहिल.’’ - प्रबोधनकार ठाकरे

  • AuthorPrabodhankar Thackeray
  • Translator-
  • Edition3rd/2016 - 1st/1973
  • Pages511
  • Weight (in Kg)0.458
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Majhi Jivanagatha (माझी जीवनगाथा)

Majhi Jivanagatha (माझी जीवनगाथा)

प्रबोधनकार ठाकरे हे सत्यशोधक चळवळीचे एक प्रमुख आणि प्रखर प्रवक्ते होते. कडक आणि प्रसंगोपात भडकही होणाऱ्या त्यांच्या लेखनशैलीमुळे ‘प्रबोधन’ त्या काळात खूपच गाजले. वृत्तपत्रातील कर्तबगारी ज्यांच्या नावाशी कायमची निगडित झाली आहे असे जे थोडे पत्रकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, त्यात प्रबोधनकार हे एक प्रमुख नाव आहे.

Related Products