Fidel Castro (फ़िडेल कॅस्ट्रो)

Atul Kahate
-
9789386118431
Manovikas Prakashan
चरित्र - पुरुष

अमेरिकन राष्ट्रपतींना पुरून उरलेला झुंजार क्रांतिकारी - फिडेल कॅस्ट्रो

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

क्यूबा हा जेमतेम एक कोटीच्या जवळपास लोकसंख्या आणि शंभर चौरस मीटर इतक्या आकाराचा देश; पण बलाढ्य अशा अमेरिकेच्या वर्चस्वाला क्यूबानं लढत दिली आणि अमेरिकेला नामोहमर केलं. अशा या क्यूबाच्या नेतृत्वाची धुरा कॅस्ट्रोनं जवळपास पाच दशकं सांभाळली. क्यूबाचा संघर्ष सहा दशकांहून जास्त काळ चालला होता. या संघर्षाचा कर्ताकरविता होता, झुंजार क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो!

  • AuthorAtul Kahate
  • Translator-
  • Edition2nd/2017
  • Pages164
  • Weight (in Kg)0.186
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Fidel Castro (फ़िडेल कॅस्ट्रो)

Fidel Castro (फ़िडेल कॅस्ट्रो)

अमेरिकन राष्ट्रपतींना पुरून उरलेला झुंजार क्रांतिकारी - फिडेल कॅस्ट्रो

Related Products