Playing It My Way (प्लेइंग इट माय वे)

Sachin Tendulkar
Deepak Kulkarni
9788184987164
Mehta Publishing House
चरित्र - पुरुष

सतत प्रसिद्धीच्या झोतात राहूनही,कुटंबवत्सल आणि देशभक्त असलेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलही या पुस्तकातून बरचं काही सांगितलं आहे.

More details

Rs.499/-

M.R.P.: Rs.640

You Save: 22% OFF

Warning: Last items in stock!

भारतीय क्रिकेटजगताचं दैवत असलेल्या सचिन तेंडुलकरला त्याच्या निवृत्तीच्याच दिवशी ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यातं आलंअवग्या सोळाव्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या पदार्पणापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरचं त्याचं १००वं शतक आणि त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष खिळवून ठेवणारी त्याची भावपूर्ण निवृत्ती,या विलक्षण प्रवासाची कहाणी खुद्द सचिन तेंडुलकर आता त्याच्याच शब्दांत सांगत आहे.

  • AuthorSachin Tendulkar
  • TranslatorDeepak Kulkarni
  • Edition2nd/2017 - 1st/2015
  • Pages502
  • Weight (in Kg)0.216
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Playing It My Way (प्लेइंग इट माय वे)

Playing It My Way (प्लेइंग इट माय वे)

सतत प्रसिद्धीच्या झोतात राहूनही,कुटंबवत्सल आणि देशभक्त असलेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलही या पुस्तकातून बरचं काही सांगितलं आहे.

Related Products