Yani Itihas Ghadavila (यांनी इतिहास घडविला)

Dhananjay Keer
-
0
India Printing Works
चरित्र - पुरुष

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

श्री. धनंजय कीर यांचा जन्म रत्नागिरी येथे २३ एप्रिल १९१३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथील स्कूल ऑफ इंडस्ट्रीजमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण काही काळ पटवर्धन हायस्कूलमध्ये होऊन ते रत्नागिरी हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात तेवीस वर्षे नोकरी करून त्यांनी १९६२ च्या डिंसेबरमध्ये राजिनामा दिला. नोकरीत असताना त्यांनी "फ्री हिंदुस्तान" हया इंग्रजी साप्ताहिकात भारतीय नेत्यांची जी व्यक्तिचित्रे लिहिली ती त्याकाळी खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात चरित्रनायकांचा व्यक्तिविकास, सत्यनिष्ठ व्यक्तिदर्शन व काळाचे हुबेहुब दर्शन घडले. त्यामुळे त्यांची चरित्रे स्वदेशात व परदेशात लोकप्रिय झालेली आहेत. भारत सरकारने त्यांच्या ह्याचशा महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण पदवी देऊन त्यांचा यथार्थ गौरव केला आहे. ते आचार्य अत्रे फाऊंडेशन मानकरी असून नवनालंदा महाविहार विदयापीठाने फेब्रुवारी १९७७ मध्ये ’विदयावारिधि’ ही सन्मान्य पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे.

  • AuthorDhananjay Keer
  • Translator-
  • Edition2013/08 - 1st/1980
  • Pages150
  • Weight (in Kg)0.152
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Yani Itihas Ghadavila (यांनी इतिहास घडविला)

Yani Itihas Ghadavila (यांनी इतिहास घडविला)

Related Products