Mothi Tichi Savali (मोठी तिची सावली)

Meena Mangeshkar Khadikar
-
0

कधी कधी वाटतं की दीदीसारख्या कलाकारांचा जीवनपट अशा भावनिक चढउतारांतून मांडला जावा.पण ते फारचं अवघड.कलाकार घटनांनी तयार होत नाही तर सिद्ध होतो.

Rs.465/-

M.R.P.: Rs.500

You Save: 7% OFF

Quantity:

This product is no longer in stock

कधी कधी वाटतं की दीदीसारख्या कलाकारांचा जीवनपट अशा भावनिक चढउतारांतून मांडला जावा.पण ते फारचं अवघड.कलाकार घटनांनी तयार होत नाही तर सिद्ध होतो.घटना,परिस्थितीचे आघात ही जमिनीखालच्या जिवंत झऱ्याला पृष्ठावर आणणारी निमित्तं.झऱ्याचं घडणं हे मात्र कोणत्याही प्रमेयानं न सुटणारं समीकरण असतं.आम्ही सारे जण एकाच परिस्थितीतून जात होतो;सर्वचजण मास्टर दिनानाथांची मुलं होतो.पण‘लता मंगेशकर’ मात्र एकच घडली.

AuthorMeena Mangeshkar Khadikar
Translator-
Edition1st/2018
Pages204
Weight (in Kg)0.915 Kg
LanguageMarathi
BindingHardbound

No customer comments for the moment.

Write a review

Mothi Tichi Savali (मोठी तिची सावली)

Mothi Tichi Savali (मोठी तिची सावली)

कधी कधी वाटतं की दीदीसारख्या कलाकारांचा जीवनपट अशा भावनिक चढउतारांतून मांडला जावा.पण ते फारचं अवघड.कलाकार घटनांनी तयार होत नाही तर सिद्ध होतो.

Write a review

Related Products